माझा स्वयंपाक घरातला प्रवास मेहेरझाद दुबाश ११ नोव्हेंबर २०२५

माध्यमांतर प्रत्येकाच्या आयुष्यात काही अनुभव असे असतात जे नकळत आपल्याला घडवत राहतात. मेहेरझाद दुबाश यांचा ‘माझा स्वयंपाकघरातला प्रवास’ हा लेख अगदी असाच रोजच्या साध्या क्षणांतून उलगडत जात आतून आपल्याला हलकेसे जागं करणारा आहे. एका अकरावीच्या मुलाने पैशांची बचत करत स्वयंपाकघरात पाऊल टाकलं आणि त्यातून त्याच्या आयुष्यभराचा चवीचा, नात्यांचा, जबाबदारीचा आणि समानतेचा एक सुंदर संवाद सुरू झाला. आईपासून आ…